शलाका ही न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशनमध्ये स्पेशलायझेशन असलेली एक व्यावसायिक थेरपिस्ट आहे. तिने सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, किनेसिओ टेपिंग, अँटी नेटल, पोस्ट नेटल एक्सरसाइज, थेरा बँड आणि स्विस बॉल एक्सरसाइज, प्ले थेरपी, हँडरायटिंग विदाऊट टीअर्स यासारख्या विविध उपचारात्मक तंत्रांमध्ये विशेष प्रशिक्षण घेत ले आहे. सेन्सरी इंटिग्रेशन आणि प्रॅक्सिस टेस्ट.
ऑटिझम, हस्तलेखनाच्या समस्या असलेल्या मुलांमध्ये लवकर हस्तक्षेप करणे ही तिची विशेष आवड आहे